मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय बैठक पार पडली, या बैठकीत मुंबईत 8 डिसेंबर रोजी होत असलेल्या अधिवेशनाच्या वेळी विधानभवनांवर धडक मोर्चा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय, तसेच रखडलेल्या महावितरण च्या भरतीबाबत 1 आणि 2 डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्याच्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर देखील निदर्शन देखील करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केलीय प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारीने<br /><br />चोपाल कोंढरे आणि इतर पदाधिकारी<br />#marathaKranti #pune #maratha #sakal<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.